Maharashtra

ग्रामीण भागातील काही ठिकाणी नागरिक बाळगत आहे बेसावध पणा प्रशासनाला सहकार्य कमी मात्र त्रास जास्त

ग्रामीण भागातील काही ठिकाणी नागरिक बाळगत आहे बेसावध पणा प्रशासनाला सहकार्य कमी मात्र त्रास जास्त
पोलिसांच्या गाडीला पाहून काढता पळ

रजनीकांत पाटील

अमळनेर :ता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपल्या ला घरीच बसा असे वारंवार सूचना देत आहे पोलीस प्रशासन,डॉक्टर, पत्रकार,पालिका काही शासकीय कर्मचारी तुमच्या साठी व तुमच्या परिवारासाठी दिसरात्र एक करत डोळ्यात तेल टाकून आमची सेवा बजावत आहे मात्र ही बाब ग्रामीण भागात काही ठिकाणी लक्षात घेता प्रशासनाला त्रास होईल असे वागतांना दिसत आहे देशाच्या पंतप्रधानानं पासून तर गावातील सरपंचांन कडून येणारी दररोज आवर्जून सूचना सांगतात अत्यावश्यक सेवेसाठी च बाहेर पडा तसेच गल्लीत गावात गोळखे करून विनाकारण गावात फिरू नका विनाकारण गावबाहेर पडू नका गावच्या चावडी वर गर्दी गोळा करत बसू नका अश्या या खेडे गावातील सरपंच सूचना देत आहेत मात्र ही बाब गंभीरपणे कोणीही लक्षात न घेता खेडे गावातील नागरिक बेसावध पणे कुठे ही घोळके करून बसत सकाळ संध्याकाळ बाहेर 8 ते 9 जण सोबत जाऊन फिरत तसेच तोंडाला देखील मास नसल्याचे दिसत काही नागरिकांनी कोरोना सारख्या आजाराला खेळ समजत आहे
जेव्हा गावात पोलीस प्रशासनाची गाडी येते तेव्हा त्यांना पाहून लोक घराकडे पळ काढत असतात कोणी गल्ली बोळात लपून बसत तर पोलिसांच्या हाती मिळाला चोप खात घरी जात असल्याचे ही चित्र दिसले पोलिसांच्या गाडीचे वारंवार चक्कर होत असून देखील लोक धास्ती न बाळगता बिनधास्त मोकाट फिरत आहे
या बाबत पोलीस प्रशासनाला देखील त्रास होत असतो

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button