अपंग मुलांसाठी युवा प्रतिष्ठान बनले देवदूत
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
सर्वत्र पाहता जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले पहावयास मिळतेआहे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असताना चंद्रपूर जिल्हा मधून कोरपना येथील युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने युवा प्रतिष्ठान एका अपंग मुलाच्या शिक्षण व्हावे या उदात्त हेतूने त्यांच्या मदतीला धावले अनेक ठिकाणी समाजकार्यात बचावकार्य हाती घेत असताना पहावयास मिळत आहेत एका कॅन्सरग्रस्त महिलांची मदत केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात एका खैरगाव येथील रोशन बळीराम मरापे अपंग व्यक्तींचे शिक्षण व्यर्थ जात आहेत अशी हाक त्यांच्या कानी येतात युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितिन बावणे चम्मू घेऊन त्यांच्या गावी धाव घेऊन त्यांचे घर गाठले यावेळीं दिनेश राठोड, प्रतिष्ठित नागरिक मरापे सर,मनोज गोरे ,शंकर पेचे,सुनिल पवार, वैभव राठोड नंदू किनाके रोशन मरापे त्यांच्या आईला मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी त्या अपंग युवकांना सायकल घेऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या युवकांचे कौतुक केले जात आहेत आजच्या युगात स्वाभिमान असे कार्य युवा प्रतिष्ठाने हाती घेतले अनेक समाजकार्यात हिरहिरीने सहभाग घेत आहेत अनेक ठिकाणी दुर्दैवाने घटना घडत असताना त्यांना आपला हातभार कसा लावता येईल असे कार्य त्या दुर्गम भागात निर्माण झालेल्या या संस्थेने हाती घेतले आहेत सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहेत खैरगाव येथे या छोट्याशा गावात खेळ्यामध्ये एका गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचे सार्थक व्हावे या उदात्त हेतुने सायकल दिल्ली आजचा युवक सायकलने प्रवास करून शिक्षण घेतो मदतीची गरज असणाऱ्या त्याच वेळी ते युवा प्रतिष्ठान धावून आलेत त्या मुलांचा जीवनात ऊर्जा निर्माण झालीत गावात जवळच्या शहरात जाऊन तो अपंग विद्यार्थी शिक्षण घेतोय अशी दवाई संस्थेच्या अपंगांनी दिली






