Maharashtra

चोपडा येथे संत शिरोमणी रविदास महाराज चौक नामकरण सोहळा उत्साहात साजरा

चोपडा येथे संत शिरोमणी रविदास महाराज चौक नामकरण सोहळा उत्साहात साजरा..

चोपडा येथे संत शिरोमणी रविदास महाराज चौक नामकरण सोहळा उत्साहात साजरा

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
 राष्ट्रीय चर्मकार संघ चोपडा तर्फे व नगरपरिषद चोपडा यांच्या ठरावानुसार बस स्टॉप समोरील चौकास “जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज “या महापुरुषाचे  नाव देण्यात आले सदर कार्यक्रम माननीय. अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष ,यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक ,माननीय  भानुदास विसावे, कार्याध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या हस्ते करण्यात आले .माननीय नगराध्यक्षा, मनीषाताई चौधरी, माननीय चंद्रास भाई गुजराथी ,चेअरमन पिपल बँक चोपडा. जीवनभाऊ चौधरी, गटनेते नगरपरिषद चोपडा ,उपनगराध्यक्ष  हुसेन खा पठाण खा, बांधकाम सभापती सरलाताई शिरसाट, राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरना बाविस्कर, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष गलुजी ठोसर ,महाराष्ट्र प्रदेश सदस्य राष्ट्रीय चर्मकार संघाचे सुरेशजी अहिरे,डॉक्टर ईश्वर सौदांणकर प्रकाश चित्ते ,उत्तम चव्हाण ,तसेच चोपडा नगरपरिषदेचे नगरसेवक जितेंद्र देशमुख ,किशोर चौधरी, कैलास सोनवणे ,राजाराम पाटील ,महेश पवार, महेंद्र धनगर आधी नगरसेवक उपस्थित होते . उद्घाटक, भानुदास विसावे कार्याध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ यांनी यांनी समाज बांधवांना सामाजिक बांधिलकी व समाज उत्थानासाठी चे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच चंद्रहास भाई गुजराथी, पांडुरंग अण्णा बाविस्कर, जीवन भाऊ चौधरी, गोपाल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय चर्मकार अधिकारी व कर्मचारी संघाचे तालुकाध्यक्ष परेश चित्ते यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ खजुरे ,जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ मोरे, तालुका अध्यक्ष छोटू विसावे, लक्ष्मण काविरे, निलेश वाघ, संतोष विसावे , समाधान सिरसाठ, मनोज विसावे ,रवी मोरे, सिताराम वाघ ,सतिष विसावे ,कैलास वाघ, संजय वाघ ,मनोज वाघ ,राजू खजुरे , शरद खजुरे,  मंगल चव्हाण , संजय चव्हाण ,सूर्यप्रकाश बाविस्कर ,सचिन विसावे, गणेश विसावे, नितीन विसावे, शरद  विसावे,  गणपत वाल्हे,प्रशांत बाविस्कर ,रोहिदास विसावे ,विजय चव्हाण, विकी अहिरे, दिलीप तायडे,नितेश वाघ, सागर काविरे, भूषण चव्हाण, अमोल विसावे, चेतन सावकारे ,समाधान मोरे ,उमेश कावीरे यांनी मेहनत घेतली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button