Amalner

Amalner: सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार तर्फे ऍक्युप्रेशर सुजोक थेरेपी शिबिर संपन्न..!250 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला लाभ..

Amalner: सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार तर्फे ऍक्युप्रेशर सुजोक थेरेपी शिबिर संपन्न..!250 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला लाभ..

अमळनेर:- शहरातील दुर्गा हॉस्पिटल परिसरात आयोजित अॅक्युप्रेशर,
सुजोक थेरपी शिबीराचे सचिन खंडारे मित्र परिवार व सुदर्शन मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 250+ नागरिकांनी तपासणी करून फायदा घेतला.

राजस्थान राज्यातील डॉक्टरांनी या अॅक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीरात सेवा
देत सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांचे नैसर्गिक पध्दतीने उपचार केले. यावेळी विविध मान्यवरांनी भेट देत ही नैसर्गिक उपचार पद्धती जाणून घेत लाभ घेतला. सदर
शिबिराचे आयोजन केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आभार मानले
असून असे नवनवीन उपक्रम सचिन खंडारे मित्र परिवारातर्फे आयोजित केले जातात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button