Amalner

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात महसूल कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात महसूल कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

अमळनेर : उपविभागातील महसूल कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्यातील सन २००५ नंतर नियुक्त झालेले सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी
पेन्शन योजना लागु व्हावी व इतर जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी तसेच कंद्र व राज्य स्तरावरील सार्वजनिक समस्यांकडे लक्षवेध करण्यासाठी देशातील कामगार व कर्मचारी दिनांक ०८/०१/२०२० रोजी देशव्यापी संपावर गेले होते. त्याअनुषंगाने सदर संपामध्ये जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना देखील अमळनेर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय अमळनेर व तहसिल कार्यालय अमळनेर येथील पदोन्नत नायब तहसिलदार व संपुर्ण महसूल कर्मचाऱ्यांनी सक्रीयाने सहभाग घेतला होता. या संपत आर एस चौधरी, के. एम. जोशी, ए. जे. वळवी, ए एम बागुल, पी एस धमके, श्रीमती पी. एच. अहिरराव, श्रीमती बी. के शेवाळे, बी.डी. पाटील, आर. पी. साळुखे, श्रीमती व्हि. एच. पाटील, आर. जे. शिरसाठ, ए. एल. ठाकरे, एन.जी. पाटील श्रीमती. एस पी घोंगडे, श्रीमती कल्याणी पाटील, दिशेन सोनवणे, श्रीमती प्रियंका सुर्यवंशी, एस.व्हि.पाटील, के. बी. चौधरी, डि. एस. सोनवणे, श्रीमती एस. एल. पाटील, श्रीमती. पी.बी. पाटील, के एस पाटील, किरण मोरे, एस. के. ब्राम्हणे, जी.जी. सोनावणे, एन.आर.ढोकणे, ए. आर. पाटील, एस. आर गरुडकर, एम. जे. काटे, आर.एन.पाटील, श्रीमती एच.आर.राणे, श्रीमती एम जे मराठे, ए.पी.संदानशिव, एस.एम.सोनवणे, ई.यु मैराळे, एस जी. कोळी यांसह आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button