अमळनेर :एसटी संप.. रेल्वे प्रशासनने चोक कामगिरी बजावली
अमळनेर (उमाकांत ठाकूर)
जळगाव धुळे जिल्हा एसटी बंद असल्याने प्रचंड प्रवासी वाढले आहेत तर रेल्वेचे नियोजन हि त्या पटीने वाढले आहे
तर जळगाव व धुळे जिल्ह्यात जाणारी येणारी प्रवासी संख्या प्रंचड वाढले असून रेल्वे अपल्या जयत तयारीत असल्याचे दिसते आहे. एसटीचा संप बे मुदत असल्या कारणाने रेल्वे वर प्रंचड तांण पडला आहे. याबाबत प्रवासी रेल्वेची तारिप करताना यांच्या नियोजन बाबत उत्साह दाखवला आहे तर टिकिट निरिक्षक यांनी इमानी इतबारी आपले कर्तव्य बजावले आहे तर स्टेशन मास्तर हे जातीने लक्ष देऊन आहेत. लोकोपायलट हे न. सुट्टी घेता आपल्या कर्तव्यवर हजर असल्याचे दिसते.
प्लॅटफॉर्म टिकिटचा दर रेल्वेने वाढवल्याने ग्रामीण व शहरी नागरिकांनी प्रंचड नाराजी व्यक्त केली आहे प्लॅटफॉर्म टिकिट हे पन्नास रुपये असुन याची झळ प्रवासीना बसत आहे असे एकाने संगितले आहे ऐन सनासुदिचा काळात एसटी महामंडळाने संप पुकारलयाने अनेकांनची गैरसोय झाली पण रेल्वेने चांगले नियोजन करून प्रवासाची होणारी गैरसोय टाळली याबाबत रेल्वेचे अनेकांनी कौतुक केले आहे.






