sawada

सावदा येथे राशन धान्य साठी सोशल डिसटनसिंग चे वाजले बारा

सावदा येथे राशन धान्य साठी सोशल डिसटनसिंग चे वाजले बारा

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

कोरोना आजाराशी दोन हात करण्या साठी आरोग्य विभाग , पोलिस प्रशासन , व इतर कर्मचारी अहोरात्र झटत आहे. कोणाला कोविड 19 ची लागण होऊ नये महणुन खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासना तर्फे वारंवार सूचना केल्या जाता आहे. सावदा नगर पालिके तर्फे दर तीन तासात हाथ धुणे साठी भोंगा वाजविला जात आहे. तसेच सावदा प्रतिनिधी ने काल दिलेल्या बातमी चा आज रोजी फजजा उडाला आहे व
सावदा येथील सवस्त धान्य दुकानांवर सोशल डिसटनसिंग चे बारा वाजले आहे. कोणत्या ही प्रकार ची खबरदारी न घेता धान्य विक्री कडे दुकानदाराचे लक्ष आहे. लोकांचे जिव धोक्यात घालणाय्रा दुकानदारां कारवाई ची वेळ प्रशासना वर येऊन पडली आहे.
शहरातील बहुतेक राशन दुकानांवर सकाळ पासूनच तुफान गर्दी झाल्याचे दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button