कधीही जात-पात न पाहता गोरगरीब जनतेची हाकेला धावून जाणारे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील व ग्रामीण भागांमधील गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांना सर्व जनता सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा
असल्याची माहिती मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते सुमित गायकवाड यांनी दिली कोणत्याही समाजातील एखाद्या व्यक्तीने काकांना फोन करावा आणि काम होणार नाही अस होतच नाही त्यामुळेच तर काकांना लोकांचा पाठिंबा मिळतो कधी कधी तर स्वखर्चाने लोकांची कामे करणारा हा नेता युवकांचे आधारवडच
कोणी काही म्हंटले तरी काकांची लोकप्रियता कोणच नाकारू शकत नाही इतकेच






