रावेर

शिरिषदादा चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात

शिरिषदादा चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात

पूर्ण करण्यासाठी जनतेने निवडून देण्याचा दिला विश्वास समृद्ध मतदार संघाचे स्वप्न

फैजपूर–विलास ताठे
सतत ग्रामीण भागातील जनतेशी असलेला संपर्क, यामुळे त्यांच्याशी व येथील मातींशी
नाळ जुळलेली आहे रावेर-यावल तालुक्यातील लोकांनी पाहिलेले समृद्ध मतदार संघाचे स्वप्न पूर्ण निवडून देईल असा विश्वास मतदारांनी शिरीष मधुरकरराव चौधरी करण्याच्या बळावर जनतायांना दिला आज दि ७ रोजी हंबर्डी, हिंगोणा, बोरखेडा खु!, सांगवी बु!, चितोडा, राजोरा,अट्रावल,सांगवी खु! या आठ गावांमध्ये प्रचार दौरा केला यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी प्रचारात माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा
सोनवणे, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सौ
सुरेखा नरेंद्र पाटील,यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, तडवी समाजसेवक रमजान तडवी, लोहारा माजी सरपंच संजू जमादार, मारुळचे माजी सरपंच अकिल्उद्दीन फारुकी,विलास कराड कोचुर, योगेश भंगाळे,बापू पाटील, किशोर बोरोले,
स्वप्निल पाटील, न्हावीचे जब्बार भाई,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण तायडे मेंबर, कैलास पाटील,जितेंद्र चौधरी, यांचासह काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर. पी. ( कवाडे गट)-स्वाभिमानी शेतकरी
संघटना याआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते दरम्यान हंबर्डी येथे रेणुका माता मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली प्रचारात प्रमोद पाटील, किसन गोविंदा
पाटील,माजी सरपंच बलदार तडवी,लिलाधर नामदेव किरंगे, लक्ष्मण हिरामण पाटील, विमल अरुण पाटील, वासुदेव दामू पाटील, अजय तुकाराम पाटील,खिलचंद नेहेते सोबत होते हिंगोणा गावी स्वामींनारायन मंदिर हनुमान मंदिर,विठ्ठल मंदिर या देवस्थानात दर्शन शिरिषदादा चौधरी यांनी घेतले याठिकाणी प्रचारात किशोर फालक, महेश राणे, भूषण भोळे राजेंद्र राणे,छगन गाजरे,निळकंठ जंगले, बाळू फालक, प्रशांत मोरे,गोपाळ गाजरे,दीपक बढे, चेतन बढे,पांडुरंग बढे, गोविंदा इंगळे,प्रकाश पाटील, भूपेंद्र झोपे,अण्णा महाजन,नवलसिंग लोंढे,संजय लोंढे,हारून
खान,शब्बीर तडवी दगळू तडवी यांच्यासह ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बोरखेडा खुर्द येथे हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली यावेळी मजीत कालु तडवी इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button