Amalner

सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव आणि सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण

सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव आणि सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमळनेर : आजच्या या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नगाव गावात आपल्या गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी) श्री. कमलेश आत्माराम पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच आपल्या गावातील बन्सीलाल दगा पाटील यांच्या घराजवळ आपल्याच गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांच्या उपस्थितीत उपस्थित मान्यवर महेश पाटील, विनोद जाधव, ग्रामसेवक देसले आप्पा, तलाठी पिंगळे आप्पा, सर्कल पाटील साहेब, व सर्व शिक्षक आणि गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि शेतकरी बांधव…. आपल्याच गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी) श्री. प्रमोद मधुकर बोढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या शुभ मंगल प्रसंगी आपल्याच गावातील तिघे देश सेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांना या ध्वजारोहणाचा मान सन्मान आपल्याच गावातील आदरणीय सरपंच साहेब तसेच इतर सदस्य गावातील जेष्ठ श्रेष्ठनागरिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा मान या तिघांना देण्यात आला. असेच आपल्या गावातील सुपुत्र उत्तरोत्तर प्रगती करतील आणि पुढे जातील अशी मी आजच्या शुभ दिनी सर्वांना शुभेच्छा देत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय

संबंधित लेख

Back to top button