Pandharpur

पंढरपूर येथील अंगणवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले190 वी जयंती साजरी

पंढरपूर येथील अंगणवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले190 वी जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर शिवरत्न नगर येथील ती शिक्षणाच्या आद्य देवता सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची 190 वी जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत प्रकल्प अधिकारी माननिय किरण जाधव, मुख्य सेविका सौ प्रतिभा वाडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ सुजाता राऊत क्षेत्र समन्वयक तसेच सुवर्णा काळे, स्त्रीमुक्ती दिनानिमित्त महिलांनी स्वबळावर सक्षम कसे व्हावे ह्या बद्दल मार्गदर्शन केले व सर्व स्त्री भागिनीना शुभेच्छा देण्यात आल्या महिलांच्या स्फुतीर्र्दात्या क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला एकात्मीक बाल विकास केद्र यांच्या वतिने महिलाना शासकिय योजनांची माहिती व बचत गटातील उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे या विषयाचे शिबिर आयोजीत करण्यात आले या कार्यक्रमा साठी पाणी पुरवठा सभापती संजय निंबाळकर, बसवेश्वर देवमारे, अरुण देवमारे, रविद्र खडके, महिला बचत गटाच्या विभागिय अध्यक्षा सौ राऊत मॅडम ह्या उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button