Maharashtra

फैजपूर — ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली

फैजपूर — ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली 

फैजपूर -- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
         फैजपूर शहरातील तडवी वाडा येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला यानिमित्त फैजपूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तडवी वाडा येथून न्हावी दरवाजा मार्गे खुशालभाऊ रोड,अशी काढण्यात येऊन सुभाष चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते माल्यार्पण अर्पण करून रॅली फैजपूर पालिकेत नेऊन पालिका सभागृहात आदिवासी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला  उपनगराध्यक्ष रशीद तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान , नगरसेवक प्रभाकर सपकाळे, फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून रशीद तडवी हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी कृती समितीचे युनूस तडवी यांनी सूत्रसंचालन व आभार  यमानले या रॅली व कार्यक्रमाला फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे जेष्ट पदाधिकारी व ,आदिवासी तडवी भिल्ल कृती समिती चे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सहभागी झाले होते यावेळी रॅलीला माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा एस एस पाटील , सुनील वाढे ,भुसावळचे सचिन संतोष चौधरी, धिरज अनिल चौधरी, इंजिनिअर संजय वाणी यांनी भेट दिली दरम्यान या महारॅलीत सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपरिक सजीव देखावा सादर करण्यासाठी व विर एकलव्य, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा तडवी, तंट्या भिल्ल, ख्वाज्या नाईक, राघोजी भांगरे, महानायक भिमा नाईक, तडवी भिल्ल महानायक, तडवी भिल्ल समाजप्रेरक उखर्डू कासम तडवी या महापुरुषांचे देखावा सादर केले वरील सर्व देखावा फैजपूरकरांना पहिल्यांदाच पाहवयास मिळाले पारंपरिक आदिवासी देखाव्याची सर्वश्वी जबाबदारी “तडवी समाज गृप” सदस्यांनी घेतली होती तर रॅलीचे ठिकठीकांनी स्वागत करण्यात आले यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जिजाबरव पाटील, गोपनीय पोलीस यशवंत टाहाकळे,मोहन लोखंडे सहाययक फौजदार हेमंत सांगळे ,पो कॉ किरण चाटे याच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता 
———-–———————————————–

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button