Amalner

?️अमळनेर कट्टा…”ब्रेक द चेन” च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 दुकानांना न प ने केले सील…

?️अमळनेर कट्टा…”ब्रेक द चेन” च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 दुकानांना न प ने केले सील…
अमळनेर पालिके तर्फे आज 23 रोजी नियमांचे उलंघन करणाऱ्या 8 दुकान सील करण्यात आली आहेत. प्रशासन कोवीड 19 अंतर्गत ब्रेक द चेन च्या नियमांचा भंग करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करीत आहे. तरी देखील व्यापारी दुकानें उघडत आहे तर काही दुकानें बाहेरून शटर बंद करुन आत मध्ये गिऱ्हाईक करीत आहे.
अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, विशाल सपकाळे, सुरेश चौहान, जितू चावरिया, जयदीप गजरे, गणेश ब्रह्मे, आदींनी लालबाग शॉपिंग, गंगाघाट, सराफबाझार आदी ठिकाणी धाडी टाकून नानक रेडिमेड, महादेव फुटवेअर, चौहान फुर्निचर, राज फुटवेअर, कल्पेश जनरल, अल्लाबक्ष हार्डवेअर, लक्षमी बेन्टेक्स, आहुजा प्रोव्हिजन, महावीर बुक स्टॉल, पूनम लेडीज & जनरल आदी दुकानें सील करुन दण्डात्मक कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button