India

Student Forum: India GK Quiz: भारताचा ध्वज नियम कधी अस्तित्वात आला ?0 आणि इतर 9 प्रश्न

Student Forum: India GK Quiz: भारताचा ध्वज नियम कधी अस्तित्वात आला ?0 आणि इतर 9 प्रश्न

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…

1.आपल्या कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते?

(A) संजीव रेड्डी
(B) डॉ. व्ही. व्ही. गिरी
(C) डॉ. झाकीर हुसेन
(D) यापैकी नाही

=> (C) डॉ. झाकीर हुसेन

2. भारताचा राष्ट्रीय ध्वज नियम कधी अस्तित्वात आला?

(A) 2000
(B) 2002
(C) 2001
(D) 2003

=> (B) 2002

3. दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते?

(A) गोदावरी नदीला
(B) तुंगभद्र नदीला
(C) कावेरी नदीला
(D) कृष्णा नदीला

=> (A) गोदावरी नदीला

4. भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत?
(A) उत्तर प्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) मध्य प्रदेश
(D) राजस्थान

=> (B) महाराष्ट्र

5. खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा कमी आहे?

(A) केरळ
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) महाराष्ट्र

=> (A) केरळ

6. भारतातील सगळ्यात उंच धरण ‘भाक्रा धरण’ कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?

(A) झेलम नदीवर
(B) गोदावरी नदीवर
(C) सतलज नदीवर
(D) व्यास नदीवर

=> (C) सतलज नदीवर

7. भारताची प्रथम लोह स्टील कंपनी कुठे आहे?

(A) गुवाहाटी
(B) हिरापूर
(C) मुंबई
(D) जमशेदपूर

=> (D) जमशेदपूर

8. भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत?

(A) 228
(B) 115
(C) 136
(D) 95

=> (A) 228

9.भारतातील एकमेव ठिकाण जिथे कथील आढळतात?

(A) रीवा
(B) सूरत
(C) हजारीबाग
(D) अहमदाबाद

=> (C) हजारीबाग

10. भारतातील कोणते राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते?

(A) उत्तर प्रदेश
(B) हरियाणा
(C) पंजाब
(D) तामिळनाडू

=> (C) पंजाब

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button