Pune

थोरांदेळे ही एकमेव महाराष्ट्रातील मॉडेल स्कुल – अध्यक्ष रमेश टेमगिरे

थोरांदेळे ही एकमेव महाराष्ट्रातील मॉडेल स्कुल – अध्यक्ष रमेश टेमगिरे

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे शाळेतील इयत्ता आठवीचे सहा विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत पात्र ठरले आहेत.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश दगडू टेमगिरे म्हणाले, जिल्हा परिषदेची इयत्ता आठवीपर्यत वर्ग असलेली थोरांदेळे ही एकमेव शाळा असून महाराष्ट्र राज्य मॉडेल स्कुल म्हणून मान्यता मिळाली आहे त्यामध्ये स्कॉलरशीप परीक्षेत इयत्ता आठवीला शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी गुणवत्ता धारक होणे ही अभिमानाची बाब आहे.
यामध्ये कु. प्रियांका संजय विश्वासराव, कु.सिद्धी विष्णू घुले, कु. सोनाली रमेश टेमगिरे, कु. श्रावणी सचिन टेमगिरे, कु.शुभंम मंगेश फुटाणे, कु.सिद्धेश बाळू विश्वासराव हे सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.
या विद्यार्थ्याना मार्गदर्शन थोरांदळे शाळेचे उपक्रमशील आदर्श शिक्षक संतोष कृष्णा गवारी यांनी केले. कोरोना काळात शाळा बंद असून देखील गृहभेटी व जादा तास घेऊन वैयक्तिक मार्गदर्शन संतोष गवारी यांनी केले. पाच पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे ही शाळेची पहिलीच वेळ आहे .
या यशाबद्दल सरपंच पुष्पाताई टेमगिरे, उपसरपंच दिनेश मिंडे, मंगेश टेमगिरे, संतोष किसन टेमगिरे, विकास मिंडे, , निलमताई टेमगिरे, प्रमिला टेमगिरे, वैशाली टेमगिरे, सुनिता सचिन टेमगिरे, जयवंताबाई टेमगिरे, रेश्मा टेमगिरे, प्रियांका टेमगिरे, मनिषा करंडे, आशा शिंगाडे, सुवर्णा गायकवाड, जे.डी टेमगिरे, सिताराम गुंड, बाळासाहेब भिकाजी टेमगिरे, दगडू तात्या टेमगिरे, विक्रम भाऊ टेमगिरे, कैलासशेठ टेमगिरे, अशोक पुंडे, डॉ.दत्तात्रय विश्वासराव, हरिभाऊ गुंड, प्रकाश गुंड, सुरेशशेठ विश्वासराव, शंकरशेठ टेमगिरे, चंद्रकांत टेमगिरे, रामदास टेमगिरे , राजेंद्र टेमगिरे, सुरेशशेठ टेमगिरे, दिनकर विश्वासराव, मंजाभाऊ राजगुरू, सुखदेव मिंडे, बाळासाहेब मिंडे , संतोषशेठ मारूती टेमगिरे, दामोदर टेमगिरे, अशोक मिंडे, विजय गजानन टेमगिरे, मंगेश फुटाणे, नितीन टेमगिरे, खंडू पुंडे, भाऊ गेणभाऊ टेमगिरे, सुभाष टेमगिरे, विकास कोकणे, संतोष वाबळे, विजय महादेव टेमगिरे, संतोष ( पिनू ) टेमगिरे, मच्छिंद्र टेमगिरे, प्रविण शिंदे, शरद विश्वासराव, नितीन फुटाणे, सोपानराव घुले, रमेश मिंडे, रामदास मिंडे, संजय विश्वासराव गोरक्ष करंडे, रामचंद्र बारवकर, ॲड.संदीप टेमगिरे , रमेश हुंडारे, दिनेश टेमगिरे, खंडू मिंडे, मनाजी टेमगिरे, महेंद्र वाघ, शंकर खुडे, संतोष खुडे, ग्रामस्थ व व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप केंगले , केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, गजानन पूरी, विस्तार अधिकारी सौ संचिता अभंग, गटशिक्षणाधिकारी संजय नायकडे, चेतन बेढांरी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button