Maharashtra

? नोकरी संधी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

? नोकरी संधी

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

प्रवीण पवार

पदाचे नाव व पद संख्या
1. राज्य प्रकल्प समन्वयक – 01
2. विशेषज्ञ लिंग – 01
3. संशोधन अधिकारी – 01
4. प्रशिक्षण व संशोधन अधिकारी – 01
5. सहाय्यक – 01
6. महिला कल्याण अधिकारी – 26
7. जिल्हा समन्वयक – 52

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

वयाची अट : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण*: संपूर्ण महाराष्ट्र

फी : ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 13 मार्च 2020

जाहिरात पाहा : http://bit.ly/39m8QQY

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2IidC6x

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button