Mumbai

?️ Big Breaking..प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगची राजपूत फाशी घेऊन आत्महत्या ! …

?️ बॉलिवूड ..प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत फाशी घेऊन आत्महत्या

मुंबई

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.बांद्रा येथे राहणारे सुशांतसिंग यांनी डेली सोप टेलिव्हिजन मालिकांमधून आपल्या करियर ला सुरुवात केली होती. पण लवकरच आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये प्रवेश मिळविला होता. त्यांचे बॉलिवूड मधील सर्व किरदार अत्यन्त प्रसिद्ध झाले होते. प्रसिद्ध क्रिकेटपटू धोनी। यांच्या जीवनावर आधारित एम एस धोनी ह्या चित्रपटासाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. तर बेस्ट डेब्यु अवॉर्ड देखील मिळाले होते.

सुशांतसिंग राजपूत हे सतत मानसिक तणावाखाली होते.असे बोलले जात आहे. ते बॉलिवूड मध्ये स्वतः ला ऍडजस्ट करू शकत नव्हते असे देखील सांगितले जात आहे.

बांद्रा येथील त्यांच्या घरी पोहचले आहेत.आणि तपास सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी च त्यांची माजी मॅनेजरचा बिल्डिंग वरून पडल्या मुळे मृत्यू झाला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button