Amalner

?️ अमळनेर कट्टा … 2515 या विशेष निधीतून तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील सप्तश्रृंगी सभामंडप उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

?️ अमळनेर कट्टा … 2515 या विशेष निधीतून तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील सप्तश्रृंगी सभामंडप उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

अमळनेर : आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून 2515 या विशेष निधीतून 7 लाख रु खर्चाच्या खेडी व्यवहारदळे येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. यावेळी परिसरातील विविध गावांचे कार्यकर्ते व सरपंच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात शासनाच्या 2515 या विशेष निधीतून आमदार अनिल पाटील यांनी खेडी व्यवहारदडे या गावासाठी मंदिराच्या सभामंडपासाठी निधी आणून दिला याबाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी येत्या काळात मतदारसंघातील अधिकाधिक गावांना जास्तीत जास्त निधी मिळवून देणार व मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.

यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला
खेडी व्यवहारदडे येथील उपसरपंच उखा पाटील, संदीप पाटील, निंबा पाटील, नानभाऊ पाटील, अशोक पाटील, भागवत पाटील, कल्याणराव पाटील, भगवान पाटील, शिवाजी पाटील, लक्ष्मण पाटील, सुधाकर पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील, पांडुरंग पाटील, उमेश पाटील, लखीचंद पाटील, कांतीलाल पाटील, रवींद्र पाटील, हरीलाल वंजारी, चतरू वंजारी, किरण गजरे, रोहिदास पाटील, नामदेव मालचे, सुरेश पाटील, मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, हिंमत पाटील निंभोरा, महारू पाटील ढेकू ज्ञानेश्वर पाटील टाकरखेडा, समाधान पाटील, सुनील पाटील, अविनाश जाधव, गजेंद्र जाधव रामेश्वर, देवीदास देसले अमळनेर, डॉ रविंद्र पाटील ढेकू, डॉ एस ए सूर्यवंशी रामेश्वर, हिरालाल महाराज दापोरी आदी यावेळी उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा ... 2515 या विशेष निधीतून तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील सप्तश्रृंगी सभामंडप उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button