Amalner

युनियन बँक पुढील नागरिकांची रांग बसतोय उन्हाचा चटका तासंतास उभे राहून होतेय जीवाची लाहीलाही

युनियन बँक पुढील नागरिकांची रांग बसतोय उन्हाचा चटका तासंतास उभे राहून होतेय जीवाची लाही लाही

रजनीकांत पाटील

अमळनेर ता. एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण तर दुसरीकडे मे महिण्याचा वाढता उन्हाचा तडाखा या मुळे नागरिकांचे आरोग्य चांगलेच धोक्यात आले आहे
अमळनेर येथिल आज चे चित्र पाहता युनियन बँक जवळ नागरीकांची पैसे काढण्यासाठी चांगलीच रांग लागली होती या बाबत तासांनतास उभे राहणारे नागरिक व वयोवृध्द व वरून बसणार उन्हाचा तडाखा या मुळे होणारी नागरिकांची लहालहा अनेक महिला घरी सांभाळणार कुणी नसल्याने लहान बालके देखील महिलान सोबत आणतात त्यांची जास्त कुतर होळ होताना दिसत आहे तासंतास उन्हात उभे राहून चक्कर येऊन पडण्याचा धोका पडल्यास जबादर कोण राहणार विशेष म्हणजे यात सामाजिक अंतर देखील ठेवले जात नाही या कडे कोणी लक्ष देईल का? ज्याच्या पैश्या वर बँक चालते तो मालक उन्हाचा चटका खात बाहेर तासंतास उभा आहे त्यानां मंडप टाकून शेड उभी लवकर करावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button