धुळे प्रतिनिधी भाग्यश्री बागुल
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू होता त्या पावसामुळे नदी , नाले हे दुथडी भरून वाहत होते . गेल्या २ दिवसांपूर्वी ३ माणसे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ही साक्री तालुक्यात घडली होती . ३ माणसांना शोधण्यासाठी प्रशासन चे वतीने शोध मोहीम सुरू होती .
दरम्यान आज पाण्याची पातळी कमी झाल्याने वारसा फाठा पुलाजवळ रमेश चा मृतदेह हा आढलून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे . रमेश हा २ दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना पुराचे पाणी शेतात घुसल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती.