Pandharpur

पंढरपूर परिसरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच मदत करण्यासाठी श्री विठाई अर्बन निधी बँकेची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे

पंढरपूर परिसरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच मदत करण्यासाठी श्री विठाई अर्बन निधी बँकेची सुरुवात,, मनसे नेते दिलीप धोत्रे,

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर परिसरातील छोट्या व्यावसायिकांना ,महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या माता भगिनींना, नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण, तरुणींना मदत करण्यासाठी श्री विठाई अर्बन निधी बँकेची सुरुवात करण्यात आली आहे,, या बँकेच्या माध्यमातून सर्वांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे मनसे नेते श्री विठाई अर्बन निधी बँकेचे चेअरमन दिलीपबापू धोत्रे म्हणाले,,
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे चेअरमन आणि जयवंतराव भोसले व्हाइस चेअरमन असलेल्या पंढरपूर येथील श्री विठाई अर्बन निधी बँकेचे उदघाटन हभप चैतन्य महाराज देगलूरकर आणि हभप देववृत वासकर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,,
यावेळी डिव्हिपी उदयोगसमूहाचे,धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,भैरवनाथ साखर कारखान्याचे अनिलदादा सावंत, डॉ, प्राणितीताई भगीरथ भालके, मा, नगराध्यक्ष नागेश भोसले,मा, नगराध्यक्ष सुभाषदादा भोसले, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे,कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूण भाऊ कोळी, मनसे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहर अध्यक्ष जैनुदिन शेख,नगरसेवक अंबादास धोत्रे, नगरसेवक तमा घोडके, नगरसेवक महादेव भालेराव, नगरसेवक प्रशांत शिंदे,नगरसेवक लखन चौगुले, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, दत्ता धोत्रे,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक सनी मुजावर, नगरसेवक मोहम्मद उस्ताद,नगरसेवक निलेश आंबरे, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर,काँग्रेस चे शहर अध्यक्ष राजेश भादुले,भाजपचे तालूका अध्यक्ष भास्कर कसगवडे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, महेश साठे, शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष किरणराज घाडगे, शिवक्रांती चे अध्यक्ष दत्ता काळे,राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष सुधीर भोसले,,संदीप माडवे,अभिराज उबाळे, गणेश पिंपलेनेरकर, शाम गोगाव,मर्चंट बँकेचे कार्यकारी संचालक सुनील मोहिते,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, महेंद्र पवार,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गारड, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष राहुल गायकवाड,स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील,विजय रणदिवे,काँग्रेस चे नेते देवानंद गुंड पाटील, मनसेचे आप्पा करचे,सागर लोकरे,आकाश लांडे, युवराज कोळी, विनोद बाबर, अनिल केदार, सतीश दिडवाघ, आर, टी ,सारगर, चंद्रकांत पवार, मारुती वाघमारे, राजविर हजारे, ऍड, कैलास खडके, शाहूंराज माने, अप्पा राऊत, अरकीटेक्ट आर, बी, जाधव ,भारत कोरके, वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव, उद्योजक मोहन देशमुख, नागेश इंगोले, अरिहांत कोठाडीया,बालाजी गॅस चे कैलास गलींदे,ऍड, पराग जहागीरदार, ऍड, संदीप रणानवरे,सी ए,अण्णासाहेब पाटील, डॉ,सागर गडम ,डॉ, निकम, डॉ, मंदार सोनवणे, डॉ, जगताप, डॉ, कोंडुभैरी,विविध क्षेत्रातील मान्यवर इत्यादी उपस्थित होते,,प्रास्ताविक अभिराज उबाळे यांनी केले, तर
समाजसेवक संतोष कवडे यांनी आभार मानले,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button