Surgana

पळसन येथील नळपाणी पुरवठा योजनेचे उदघाटन मा.आमदार जे पी गावित यांच्या हस्ते उदघाटन

पळसन येथील नळपाणी पुरवठा योजनेचे उदघाटन मा.आमदार जे पी गावित यांच्या हस्ते उदघाटन

विजय कानडे

पळसण व त्यांच्या पाड्यासाठी नवीन नळपाणी पुरवठा योजने (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना)चे उद्घाटन मा.आमदार. काँम्रेड. जे.पी.गावीत साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.समवेत मा.सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, सरपंच केशवराव गवळी,सह ग्रामपंचायत सदस्य ,ठेकेदार, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कामाला सुरुवात करुन लगेचच नवीन विहिरी सह ९५ हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकिचे व नळ सप्लाय च्या कामाला सुरुवात होणार आहे. सदर योजनेची किंमत ₹७४ लक्ष इतकी आहे.
आजच्या या नळपाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण काही लोक जे सतत गावीत साहेब ,सुभाष चौधरी यांच्या वरती टिका करत राहतात की, यांनी काहीच केले नाही यांनी फक्त आदिवासी लोकांना वन जमीन मिळवून दिली, निराधार व्रुध्दांना पेन्शन मिळवून दिली, घरकुल दिले, शिक्षण उपलब्ध करून दिले बाकी काहीच केले नाही. तर मग आजच्या ह्या उद्घाटन केलेल्या कामाला काय म्हणायचे ” विकास “की अजून दुसरे काही.
हो अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे इतर वेळेस” फनटुस ” गोष्टींची पण बातमी बणवली जाते आणि आज मात्र मातमीदारच फरार झाले होते हे विशेष.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button