India

Student Forum: GK Quiz: कोणत्या परजिवी जीवाणू मुळे हिवताप, मलेरिया होतो? आणि असे ९ प्रश्न….

Student Forum: GK Quiz: कोणत्या परजिवी जीवाणू मुळे हिवताप, मलेरिया होतो? आणि असे ९ प्रश्न….

अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
A. 366
B. 365
C. 360
D. यांपैकी नाही
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते.

2. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A. बेडूक
B. सरडा
C. साप
D. पाल

3. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
A. 32°C
B. 37°C
C. 34°C
D. 39°C

4. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A. एनाफिलीज
B. प्लाझमोडियम
C. हायझोबिअम
D. यांपैकी काहीही नाही
प्लाझमोडियम’ जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.

5. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मज्जासंस्था
D. मान
पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

6. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई
D. तीळ
करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

7. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3 टक्के
B. 0.04 टक्के
C. 4 टक्के
D. 0.30 टक्के

8. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A. वस्तुमानावर
B. आकारमानावर
C. रुंदीवर
D. लांबीवर

9. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. इ जीवनसत्व
D. ब जीवनसत्व

10. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A. पारा
B. ग्रॅफाईड
C. हेलियम
D. क्लोरीन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button