Amalner

? अमळनेर प्रताप कोविड सेंटर ला निघाला 6 फुटाचा साप…सर्पमित्र गणेश शिंगारे यांनी  समय सुचकता दाखवत पकडला सर्प…

अमळनेर प्रताप कोविड सेंटर ला निघाला 6 फुटाचा साप…सर्पमित्र गणेश शिंगारे यांनी समय सुचकता दाखवत पकडला सर्प…

प्रतिनिधी योगेश पवार

अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात गर्ल हॉस्टेल येथील कोविड सेंटर मधील रुग्ण दुपारच्या वेळेत मैदानात बसलेले असतांना अचानक बाहेरून आलेला 6 फुटाचा साप स्टोअर रूम मध्ये घुसला व तेथील प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी तेथील नगरपरिषदेचे केअर टेकर गणेश शिंगारे यांना साप बद्दल माहिती सांगितली व गणेश शिंगारे यांनी लगेच स्टोअर रूम मध्ये जाऊन 6 ते 7 फूट लाभ व 2 इंच जाड असा साप हाताने पकडून बाहेर आणला तेव्हा रुग्णांनमध्ये जीवात जीव आला .
आज कोविड रुग्णांनमध्ये जर सर्प मित्र गणेश शिंगारे नसते तर तेथून पलायन करून बाहेर पळाले असते तथापि सर्व रुग्णाकडून गणेश शिंगारे याचे आभार व कौतुक करीत आपले कर्तव्य करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button