Maharashtra

रमजान च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुस्लिम समाजाची मार्केट बंद करण्याची मागणी

रमजान च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुस्लिम समाजाची मार्केट बंद करण्याची मागणी

प्रतिनिधी सलमान पठाण

औराद शहाजानी गावात covid-19 चा प्रदूभाव
रोकन्यासाठी व संपूर्ण देशाच्या हितासाठी संपूर्ण मुस्लीम समाजाने यावर्षी रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गावात जी वेळेनुसार (मार्केट कापड दुकान चप्पल शूज सेंटर सोबत इतर दुकाने) जर ईद साठी उघडत असतील तर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने स्व खुशीने बंद करण्यास आमची परवानगी आहे अशी गंभीर परस्थिती असतानासुद्धा मार्केट दुकान वाले वेळेला न जुमानता नियमाविरुद्ध मागच्या बाजूने गर्दी करत आपले व्यापारी जोरात करत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे सोबत आम्ही यावर्षी ईद गोरगरीब जनतेला होईल कशी मदत करून साजरी करणार आहोत तसेच तसेच गावातील मज्जिद वरील लाऊड स्पीकर ची कोरणा थांबविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व ज्यामुळे जनतेमध्ये योग्य जागृतता निर्माण होईल कोणत्या वाढत्या प्रसारास आळा बसण्याची मदत होईल अशी निवेदन समस्त मुस्लिम समाज यांच्यावतीने करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button