Amalner

शहापूर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त..

शहापूर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त..

अमळनेर येथील पांझरा नदी परिसरात सतत अवैध वाळू उपसा करत वाळू माफिया वाळू वाहतूक करत असतात .काल संध्याकाळी मा. तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे शहापूर येथे अवैधरित्या गौण खनिज वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रॅक्टर त.का.अमळनेर येथे जमा केले असून पथकात तलाठी विकास परदेशी, तिलेश पवार, प्रदीप भदाणे, महेंद्र पाटील व संदीप शिंदे इ नी कार्यवाही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button