MaharashtraRawer

सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील, यांनी एक हजार मास्क चे वाटप केले सर्व सामान्य जनतेला….

सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील, यांनी एक हजार मास्क चे वाटप केले सर्व सामान्य जनतेला….

ता रावेर विलास ताठे

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत चांगला संयम दाखवला आहे. यापुढेही दाखवा. Social_Distancing Norms, ockdown चे पालन करावे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन मा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी केले आहे,

या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटापासुन उपाययोजना म्हणून कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निकटवर्तीय जैष्ठ शिवसैनिक छोटु पाटील (रेंभोटा) यांचे कडुन मास्क वाटप करण्यात आले. युवासेना/शिवसेना परिवार यांच्या मार्फत निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटात १०००मास्क वाटप करण्यात आले.सुभाष महाजन व युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील यांच्या मार्फत ते प्रत्येक गावात पोचवन्यात आले तरी अजंदे येथे 100 मास्क जेष्ट शिवसैनिक पंडीत पाटील,निलेश पाटील,जीवन पाटील व युवासेना मित्रपरिवार यांचे मार्फत वाटप करन्यात आले. रावेर स्टेशन भोर येथे 100 मास्क युवासेना शहर प्रमुख राकेश भाऊ घोरफडे,चेतन पाटील व युवासैनिकांतर्फे वाटप करण्यात आले. पुनखेडा येथे 100 मास्क हुकूमचंद पाटील, आकाश चौधरी व युवासैनिकांनतर्फे वाटप करण्यात आले. ऐनपुर येथे 50 मास्क तुषार कचरे यांनी गरजू व्यक्तींना दिले.

वाघाडी येथे 250 मास्क युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील , युवराज पाटील,राम इंगळे, जयदीप चोपडे व युवासैनिकांतर्फे वाटप करण्यात आले. रेंभोटा येथे 200 मास्क जेष्ट नागरिक सुरेश पाटील,छोटु पाटील, विजय पाटील,भागवत महाजन, पोलीस पाटील, सुभाष माहाजन व युवासैनिकांनी वाटप केले. निंभोरा येथे 100 मास्क रमेश गवळी,स्वप्निल गिरडे वा मित्रपरिवार यांनी वाटप करण्यात आले. खिर्डी येथे 100 मास्क युवासेना उप तालुका प्रमुख साबीर बेग,साजीद शेख वा युवासैनिकांतर्फे वाटप करण्यात आले. सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व किराणा दुकानदार व गरजू व्यक्तींना मास्क चे वाटप शिवसेना/युवासेना मित्रपरिवारा मार्फत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button