फैजपुरात वाहतूक पोलिसांशी अवैध वाहनाधारकांवर कारवाई सुरूच नागरिकांत समाधान
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच तेथील गेल्या अनेक दिवसांपासून फैजपूर पोलिसांनी सतत अवैध अवैधरीत्या लहान मोठ्या नंबर प्लेट नसलेल्या वाहनांसह वाहनधारकांवर सतत कारवाईमुळे आळा बसत आहे गेल्या आठ महिन्याच्या लॉक डाउन काळापासून येथील वाहतूक पोलिस सतत जातीने लक्ष देऊन अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवत असून त्यामुळे अवैधरीत्या वाहनधारकांवर वचक निर्माण होत आहे तसेच गेल्या कार्यकाळापासून वाहतूक पोलिसांची उत्तम कामगिरी असतानासुद्धा अनेक अडचणींचा सुद्धा त्यांना सामना करावा लागत असतो तरी अशा अवैधरीत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवून दररोज छोटीमोठी कारवाईसुद्धा सुरू असते येथील वाहतूक पाेलिस संशयित जाणार्या वाहनांना च्या पाठलाग करताना सुद्धा जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्यासोबत येथील नेमणुकीस असलेले होमगार्डस सुद्धा त्यांना सहकार्य करीत असल्याचे निदर्शनात येत आहे अशा दररोज अवैधरित्या चालणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांमध्येसमाधान व्यक्त केला जात असून बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे असल्यामुळे येथून दररोज शेकडो जड वाहनांपासून लहान मोठे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते त्यामुळे लहान मोठे अपघाताला सुद्धा आळा बसत असून ही सतत कारवाई येथील डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे वाहतूक पोलिस कर्मचारी दिनेश भोई बाळू भोई व होमगार्डहे करीत आहे






