Maharashtra

आपला अधिकार मानवाधिकार

आपला अधिकार मानवाधिकार

? ब्रेकींग न्युज

प्रतिनिधी राजेश सुनाने

पालघर येथे झालेल्या 3 साधूंच्या हत्या प्रकरणी राज्य मानवीहक्क आयोग मुंबई (कोर्ट) यांनी दिले चौकशीचे आदेश तसेच दिनांक 15/06/2020 रोजी पालघरचे पोलीस अधीक्षक (SP) यांना हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे
ह्यूमन राईटस अससोसिशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम.डी.चौधरी यांनी दिनांक 21/04/2020 रोजी पालघर येथील झालेल्या निष्पाप 3 साधू हत्या प्रकरणी त्याची चौकशी व्हावी व सदर प्रकरण हे लॉकडाऊन काळामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर अंदाजे 110 लोकानच्या जमावाने 3 साधूंची दगडाने ठेचुन निर्घृण हत्त्या केली.पोलीस स्टेशनच्या समोर ही घटना घडत असताना पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही, म्हणुन या सर्व प्रकरणाचा उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा म्हणून ह्यूमन राईटस अससोसिशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम.डी.चौधरी यांनी दिनांक 21/04/2020 याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने पालघर चे पोलीस अधिक्षक यांना दिनांक 15/06/2020 रोजी पुढील सुनावणीसाठी बोलावले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button