Kolhapur

पत्रकार सूनिल सामंत यांची भारतीय पत्रकार संघाच्या ”मूख्य महासचीवपदी ” निवङ

पत्रकार सूनिल सामंत यांची भारतीय पत्रकार संघाच्या ”मूख्य महासचीवपदी ” निवङ

कोल्हापूर प्रतिनिधी
आनिल पाटील

कोल्हापूर येथील दँनिक ‘ जनमत’चे जेष्ठ पत्रकार सूनिल सामंत यांची भारतीय पत्रकार संघाच्या( असोसिएशन आँफ इंङीयन जर्नालिस्ट) राज्याच्या मूख्य महासचीवपदी निवङ करण्यात आली आहे . या निवङीचे पत्र संघाचे अध्यक्ष संदिप कसालकर यांनी नूकतेच दिले . या निवङीबद्दल त्यांचे कोल्हापूर शहरातून अभिनंदन होत आहे .

या निवङीबद्दल त्यांचा दँनिक जनमत कार्यालयात नूकताच फ्रेण्ङस अँकँङमीचे अध्यक्ष त्रिवेनीकूमार कोरे ‘ राष्ट्रीय खेळाङू स्वाती जाधव यांच्या हस्ते पूष्पगूच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी साँ सूष्टी मोरे ‘ सर्पमित्र संभाजी चाँगले ‘ पत्रकार सायली महाङीक ‘ जाहिरात व्यवस्थापक किरण मस्कर ‘ पन्हाळा तालूका प्रतिनिधी शशिकांत शेटे ‘ मार्केटिंग मँनेंजर रंगराज कांबळे ‘करवीर तालूका प्रतिनिधी सूरेश राठोङ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button