रावेर

रावेर मध्ये १० नोव्हेंबर ला मराठा समाजाचा वधु वर परिचय मेळावा

रावेर मध्ये  १० नोव्हेंबर ला मराठा समाजाचा वधु वर परिचय मेळावा

रावेर मध्ये १० नोव्हेंबर ला मराठा समाजाचा वधु वर परिचय मेळावा

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
 येथील कै.शेनाबाई गोंडु पंडीत मराठा समाज मगंल कारर्यालयात नुकतीच रावेर तालुका मराठा समाज वधु वर परिचय व सामुहिक विवाह सोहळा समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकीत सालाबाद प्रमाणे या वर्षीचा वधु वर परिचय मेळावा  व रेशीमबंध परिचय सुचीचे प्रकाशन  १० नोव्हेबंर ला घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले . परिचय पत्रक रावेर येथील  योगराज ऑपसेट येथे उपलब्ध करण्यात आलेले आहे.परिचय पत्रक जमा करण्याची अंतीम तारीख १५ ऑक्टोबंर असुन परिचय पत्रकासोबत फोटोची सक्ती करण्यात आली आहे
   बैठकीत परिचय समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील,उपाध्यक्ष दत्ता पाटील,कार्याध्यक्ष घन:श्याम पाटील,सचिव प्रशांत पाटील, माजी अध्यक्ष सी एस.पाटील ,विकास मंडळाचे सचिव वामनराव पाटील,दिलीप पाटील,शेतकी संघाचे चेअरमन पी.आर.पाटील,मॅनेजर विनोद चौधरी,पं स.योगेश पाटील,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील,अॅड.धनराज चौधरी,योगेश महाजन,ललीत चौधरी,अंबादास महाजन,कमलाकर पाटील,पकंज पाटील,दिनकर पाटील,राजेश महाजन,विलास ताठे,सुभाष पाटील, योगेश पाटील,जगदीश चौधरी यांच्यासह समाजबाधंव उपस्थितीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button