Usmanabad

स्काॅलरशिप परीक्षेत ताकविकी शाळेचे उत्तुंग यश,शिक्षक श्रीराम माळी यांच्या प्रयत्नांना यश

स्काॅलरशिप परीक्षेत ताकविकी शाळेचे उत्तुंग यश,शिक्षक श्रीराम माळी यांच्या प्रयत्नांना यश

सलमान मुल्ला उस्मानाबाद

उस्मानाबाद : नुकत्याच लागलेल्या स्काॅलरशीप परीक्षेत जि.प.प्रा.ताकविकीचे 22 विद्यार्थ्यांची निवड झाली.

यामध्ये उस्मानाबाद जिल्हातील पहील्या शंभरात जिल्हा परिषद शाळा ताकविकी शाळेतील नऊ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे..

असुन या शाळेचे व मार्गदर्शक तथा आदर्श शिक्षक श्रीराम माळी सर यांचे सर्वच स्तरावर व गावकऱ्यांच्या मार्फत अभिनंदन व कौतुक होत आहे.

मागील महीण्यात नवोदय निकालातही शाळेचा उत्कृष्ट निकाल लागलेला आहे.

या अभूतपूर्व यशासाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. श्रीराम माळी सर,श्री. डी.एन.जाधव सर, श्री.ए.डी.गोरे सर, श्री. कुंभार वाय. जी.सर, श्री. जगताप व्ही.एन.सर,श्रीम.शिनगारे वाय.एच.मॅडम,श्रीम. पुरी एम.ए.मॅडम,श्रीम.काटकर ए.के.मॅडम आणि मुख्याध्यापक श्री. कदम सी.जी.सर ,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमरसिंह बायस, सदस्य श्री. हनुमंत यादव यांनी नियोजन करून मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button