Maharashtra

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

रजनीकांत पाटील

अमळनेर येथील रहिवासी व मार्मिक समाचारचे शहर प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी सदर नियुक्ती केली आहे.रामकृष्ण बी.पाटील यांच्या नियुक्तीने सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button