जेष्ठ समाजसेवक महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा विविध पक्ष संघटनेकडून नागरी सत्कार
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-:आबेंङकरीचळवळीचे जेष्ठ नेते साप्ताहिक आक्रोश चे मुख्य सपांदक जेष्ठ समाजसेवक तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची पब्लिक पोलीस संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी निवड झाल्याने नाशिक जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संस्था पक्ष संघटना कडून शुभेच्छा येत असून आज त्यांचा रि.पा.ई (आठवले)पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख लोकनेते प्रकाशजी लोंढे रि.पा.ई (आंबेडकर)पक्षाचे नाशिक युवक जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ पवार,भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेल चाळीस गाव शहर अध्यक्ष मा.सुबोधभाऊ वाघमारे,उत्तर महाराष्ट्राचे युवा नेते नितीनभाऊ पगारे, वंचित बहुजन आघाडीचे नाशिक युवा नेते जयेशभाई सोनवणे, युवा नेते नंदनभाऊ पाईकराव,चाळीस गावचे सामाजिक कार्यकर्ते मुकेशभाऊ मोरे,रि.पा.ई (आठवले)पक्षाचे मध्य नाशिक अध्यक्ष प्रशांत दादा जाधव,रिपाईचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप, रिपाई मातंग आघाडीचे नाशिक शहर अध्यक्ष सुनिलजी आहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.






