Maharashtra

मोठा वाघोदा जि.प उर्दु शाळेच्या मुख्याध्यापकपदी मोहब्बत अली मोहंम्मद अली

मोठा वाघोदा जि.प उर्दु शाळेच्या मुख्याध्यापकपदी मोहब्बत अली मोहंम्मद अली
प्रभारी मुख्याध्यापक शेख हनिफ यांचे कडुन घेतला पदभार

मोठा वाघोदा जि.प उर्दु शाळेच्या मुख्याध्यापकपदी मोहब्बत अली मोहंम्मद अली

 मोठा वाघोदा.ता रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
येथील इयत्ता १ ते ७ वी पर्यतच्या जि.प.उर्दू शाळेत ३२५ विद्यार्थी प्रवेशित आहेत जुन २०१८ ला मुख्याध्यापक सुजातखा तडवी यांची प्रशासकिय बदली झाली होती त्यांनी शाळा आयएसओ करणेकामी खुप प्रयत्न केले होते माञ प्रशासकीय बदली झाल्याने पदवीधर शिक्षक शेख हनिफ यांनी नवनवीन शक्कल लढवित शाळेची रंगरंगोटी करीत बोलकी शाळा पुस्तकातील अभ्यासक्रम भिंतीवर उतरविला शाळेत संगणक एलईडी प्रोजेक्टर मल्टिमीडीया स्पिकर ब्लुटूथ वायरलेस इंटरनेट द्वारे पाठ्यक्रम देण्यावर भर देत इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे गणवेश ड्रेसकोड ओळखपञ विद्यार्थ्यांना देत शाळा आयएसओ करन्यासाठी कसोशिने प्रयत्न केले तसेच शाळा आवारात फ्लेवरब्लॉक बसवित परिसर शुसोभित तर केलाच पण सीसीटिव्ही कँमेरे बसवुन निगरानी नजरकैदेत केला तसेच लोकवर्गणीद्वारे विद्यार्थ्यांना.पिण्याचे शुध्द पाणी मिळावे याकरिता ८० लिटर क्षमतेचे वॉटरकुलर प्युरिफायरसह बसविले शालेय पोषण आहार शिजविणे धुरमुक्त करण्यासाठी गँसशेगडी मोठे कुकर उपलब्ध करवुन घेतले आता याच शाळेत ग्रेटेड मुख्याध्यापक म्हनुन मोहब्बत अली मोहम्मद अली यांची नुकतीच नियुक्ती झाली असुन त्यांनी पदभार सांभाळला त्यांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ,मध्यावधि भोजनासह सर्व सोईसुविधावर जातीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा पालक वर्गाकडुन व्यक्त करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मलिक शाकिर ग्रा.प.सदस्य कालु मिस्तरी यांचेसह समितीचे सर्व सदस्यगण व शिक्षकवृंद उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button