Maharashtra

अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा तर्फे मोफतऔषधी वाटप

अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा तर्फे मोफतऔषधी वाटप

अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा तर्फे मोफतऔषधी वाटप

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा तर्फे चोपडा येथली कारगील चौकात मोफत औषधी वाटप करण्यात आली.श्री दादाजी दरबार .निमगव्हाण येथून खंडवा साठी गुरूपौर्णिमा निमीत्त पायी वारी रवाना झाली.त्यावेळी भक्तजणांची मोठी गर्दी होतीदरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी महीलांची संख्या जास्त आहे.कारगील चौकात दादाजी भक्तांना नाश्ता ,चहापाणी करण्यात आली आणी तेथून दिंडी पुढे रवाना झाली.त्यावेळी अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा तर्फे मोफत औषधी वाटप करण्यात आली.त्यावेळी अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ दिग्विजय पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग पाटील,जिलाध्यक्ष श्रीराम पाटील,,सचिन पाटील,प्रदेश मिडीया प्रभारी प्रमोद
पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम पाटील,जिल्हा सचिव अनिकेत पाटील,जिल्हा सरचिटणीस गौरव पाटील,मिडीया प्रभारी शुभम पाटील,जळगाव शहर अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button