sawada

देशाचे नेते शरदचंद्रजी पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

देशाचे नेते शरदचंद्रजी पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- देशाचे नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षीही तयार करण्यात आलेली दिनदर्शिकेचे प्रकाशन आज पुणे येथे दुपारी २:०० वा.राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,यांचे शुभहस्ते संपन्न झाले,याप्रसंगी गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील,राज्यमंत्री मा.ना.दत्ता मामा भरणे,जि.प.अध्यक्षा अनिर्मलताई पानसरे,तसेच मावळचे आमदार मा.सुनिल अण्णा शेळके,रावेर येथील राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील सह इत्यादी विवीध मान्यवर उपस्थीत होते.मात्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे दिनदर्शिकेचे प्रकाशनाचा हा कार्यक्रमाचे आयोजन जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील लोकप्रिय व हरहुन्नरी राष्ट्रवादीचे माजी.नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश भाऊ गजानन वानखेडे,संजय चव्हाण जळगांव,विजयभाऊ चौधरी,भुसावळ आदींनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button