Dhule

साक्री येथे जयस चा फलक अनावरण कार्यक्रम संपन्न…

साक्री येथे जयस चा फलक अनावरण कार्यक्रम संपन्न…

धुळे युवा शक्ती JAYS संघटन साक्री/पिंपळनेर तालुका च्या वतीने फलक अनावरण (शाखा ओपनिंग) चा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. धोंगडे दिगर पैकी पवारपाडा या शाखेची त्यांच्या गावातील जेष्ठ, महिला, तरूण मंडळीनी व सर्व जयस कार्यकर्ता च्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पाडला. यावेळी उद्घाटक,प्रमुख अतिथी साक्री तालुका पंचायत समिती सभापती सौ.प्रतिभा ताई सुर्यवंशी, धुळे जि.प.सदस्य मा.श्री.छगन दादा राऊत,आदिवासी सा.कार्यकर्त्या प्रतिभा ताई चौरे,सौ.अनिता गवळी मॅडम, पंकज दादा सुर्यवंशी व जयस चे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष विनोद मोरे, सचिव ललित चौरे, कार्यकारी अध्यक्ष सुरेश माळचे, कार्याध्यक्ष महेंद्र महाले,कोषाध्यक्ष मनोज माळी,मिडीया प्रचारक मनोहर बागुल, पिंपळनेर शहर अध्यक्ष कुंदन गांगुर्डे, उपाध्यक्ष स्वप्निल राऊत, सचिव कन्हैया जगताप, कार्याध्यक्ष अजय पवार व सुरज ठाकरे राहुल पवार, सनी होळकर आदी.कार्यकर्ते व सर्व नवीन शाखा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते…*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button