Maharashtra

सुरगाणा तालुक्यात सुर्यगड येथे गावकरी ग्रामस्थ ; तरुणांच्या व महिलांनच्या आदेशाने तरुणांनी टाकला दारू च्या अड्यावर छापा

सुरगाणा तालुक्यात सुर्यगड येथे गावकरी ग्रामस्थ ; तरुणांच्या व महिलांनच्या आदेशाने तरुणांनी टाकला दारू च्या अड्यावर छापा

प्रतिनिधी विजय कानडे

सुर्यगड -सुरगाणा सध्या जगात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने खूपच धुमाकूळ घातला आहे . आणि सरकारच्या आदेशानुसार 21 दिवसाचे संपूर्ण जगात लोकडाऊन आहे तरी सुद्धा सुरगाणा तालुक्यात सुर्यगड गावात दररोज दारू पिकविण्याचे काम चालत होते.आणि बाहेर गावातील सर्व लोक हे दारू पिण्यासाठी येतात म्हणुन गावातल्या लोकाना त्रास नको म्हणुन गावचा सरपंच मा.मनोहर राऊत , मा पोलीस पाटील नरेंद्र चव्हाण , माजी. पोलीस पाटील काशीनाथ जाधव, कोतवाल .केशव वार्डे , ग्रामपंचायत सदस्य . मा सदस्य बेबीबाई बागुल , मा सदस्य कुसुमबाई जाधव ,भगवन गवळी , भरत जाधव , कांतीलाल गुबाडे , दिनेश गुबाडे , भीका पवार , गावचे तरुण मंडळी व महिला यांच्या पुढाकाराणी गावातील तरुणांना दारू च्या अड्यावर जाण्यास सांगितले तसेच सर्व तरुण वर्ग हे सर्व गावामध्ये फिरले असता सर्व दारू गळण्याचे साहित्य जप्त केले त्यानंतर गावातील तरुणांनी सुरगाणा पोलीस स्टेशन ला फोन करून तात्काळ बोलावले त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिवनसिंग वसावे , पोलिस सहाय्यक बोडके साहेब , पोलिस निरीक्षक नांद्रे साहेब तसेच त्यांचे सहकारी भालेराव दादा , सहारे दादा तात्काळ हजर झाले व वसावे यांनी गावातील सर्वांना सूचना दिल्या की आपल्या जगात कोरोना सारखा महाभयांकर रोगाची साथ आलेली आहे तरी कोणी घराबाहेर पडू नका सर्वांनी सूचनेचे पालन करा त्या प्रसंगी गावातील जगदीश , तुषार देशमुख , ललित पवार , प्रमोद थवील , योगेश गूंबाडे , दीपक बागूल .तसेच सर्व तरुण वर्गानी चांगल्या प्रकारे काम केले आहे
आणि तुमचे आश्वासन आम्हला राहुदया आणि आमचे आश्वासन तूम्हला राहील असे सांगीतल …….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button