Jalgaon

जळगाव येथील विद्युत कॉलनीतील हे वृक्ष ठरतय नागरिकांच्या जिवतेला धोका

जळगाव येथील विद्युत कॉलनीतील हे वृक्ष ठरतय नागरिकांच्या जिवतेला धोका

प्रविण पाटिल जळगांव

जळगांव : जळगाव हे एक महाराष्ट्रात नावाजलेले व राजकीय घडामोडी ना एक आगळं वेगळं वळण देणारे शहर म्हणून जळगांव जिल्हा ओडखला जातो पण येथील लोकप्रतिनी न कळून जळगाव शहराचा विकास मात्र होताना दिसून येत नाही जळगांव शहरातील कुठल्या ही रस्त्याने गेले की रस्त्यात खडे की खड्यात रस्ता असा नागरिकांना प्रश्न पडतो, याचा च एक भाग म्हणून विद्युत कॉलनी मधील हे जीर्ण झालेलं वृक्ष येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जीवतेला धोका निर्माण करणारे हे वृक्ष ,ह्या वृक्षा विषयी स्थानिक प्रभाग प्रमुख यांच्या कडे वारंवार तक्रार करून सुधा फक्त मौखिक उत्तरे दिली जातात, आणि विशेष म्हणजे हे वृक्ष विद्युत कॉलनी मधील वर्दळीचा असणारा रस्त्यावर च आहे नागरिकांनच्या जिवितेला ह्या वृक्षाचा मोठा धोका आहे,ह्या समस्येकडे ततलिने लक्ष नाही दिलं तर नागरिकांना आपला जीव गमावावा लागेल तेव्हा लोकप्रतिनिधी ना जाग येईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button