Akola

?️ कोरोना अपडेट..अकोला येथे दिड वर्षाचा बालक कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

कोरोना अलर्ट

आज मंगळवार दि.१२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

आज प्राप्त अहवाल-५०
पॉझिटीव्ह-०४
निगेटीव्ह-४६

अतिरिक्त माहिती

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक ,एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहे.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६३
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

सावध रहा,घरातच रहा!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button