Amalner

अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार श्री. अनिलदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार श्री. अनिलदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

रजनीकांत पाटिल अमळनेर

अमळनेर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे (कँलेंडर) प्रकाशन अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.अनिल दादा पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे करण्यात आले.संघटनेची दिनदर्शिका अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल असे याप्रसंगी श्री.अनिलदादा पाटील यांनी बोलतांना सांगितले. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा पत्रकार रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी सुनंदा पाटील (रंजाणे),वंदना पाटील, सुचिता पाटील, सुनिता नेतकर,आशा स्वयंसेविका प्रतिनिधी सुनंदा पाटील (ढेकूसिम),श्री. समर्थ मेडिकलचे संचालक श्री. संजय पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button