Nashik

नाशिक चे निफाड तालुक्यातील जवान छत्तीसगड येथे शहीदनिफाड तालुक्यातील देवपूर (पंचकेश्वर) येथील जवान नितीन भालेराव छत्तीसगड येथे चकमकीत शहीद झाले.

नाशिक चे निफाड तालुक्यातील जवान छत्तीसगड येथे शहीदनिफाड तालुक्यातील देवपूर (पंचकेश्वर) येथील जवान नितीन भालेराव छत्तीसगड येथे चकमकीत शहीद झाले.

सुनिल घुमरे नाशिक

याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, सोमवारी भालेराव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

Nashik : सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील देवपूर (हल्ली मुक्काम : नाशिक) येथील सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढमध्ये चकमकीत शहीद झाले आहेत. घटनेची माहिती गावाला समजताच कुटुंबासह ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नितीन यांचे पार्थिव रायपूरवरून विशेष विमानाने मुंबई येथे आणले जाईल. तेथून त्यांच्या मूळगावी देवपूर येथे सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. अंत्यसंस्कारासाठीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.
भारतमातेने वीरपुत्र गमावला : छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन नाशिक जिल्हापालकमंत्री यांनी शोक व्यक्त केला
नाशिक जिल्ह्यातील निफाङ तालुक्याचे भुमिपुत्र देवपुर गावचे रहिवासी श्री नितीन पुरुषोत्तम भालेराव crpf कोब्रा कमांङो यांचे मागील वर्षीच सीलेक्षण होऊन ते छत्तीसगड रायपुर येथे नक्शलवाद्यांच्या बाॅम्ब स्फोटात विरगतीस प्राप्त झाले
छत्तीसगढ येथे माओवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियन मध्ये कार्यरत असलेले नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद झाले आहे. सन २०१० सालापासुन भालेराव सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियन मध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button