प्रतिनिधी रफिक आतार
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे .यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नसल्याने पंढरपूरातील संतपेठ येथेः सुडके गल्ली,जगदंबा वसहत,सुडके गल्ली, बागवान मोहल्ला, 7 नंबर शाळा,9नंबर शाळा परिसर, ओतारी वाडा,दाभाडे वाडा, ज्योतिबा मंदिर परिसर येथे मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला .
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्षःविदुल अधटराव, शहर उपाध्यक्षःआनंद (दादा) घोडके, प्रसिद्धीप्रमुख: प्रशांत(बाबा)धुमाळ. निलेश (गोलू ) चव्हाण .शुभम भोसले. तोसिफ बागवान,वसीम बागवान,किशोर काकडे,सतीश सासवडकर,विजय दहीवडे, अजय दहीवडे,धनंजय निंबाळकर,रविकिरण देवमारे, कुणाल कोरे,आकाश पोळ ,मन्सूर बागवान ,मोबीन बागवान,प्रथमेश कदम, आकाश सासवडकर, मोहन देव मारे अर्जुन देव मारे कृष्णा रीतुंड,ज्योतीराम लिंगे इत्यादी उपस्थित होते.भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गर्दी न करता मास्क वापरून, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घरोघरी जाऊन हा भाजीपाला वाटप केले






