Nashik

अंबरनाथ येथील राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ठाणे जिल्हा उपध्यक्ष श्री.भरत बहिरा यांना ठाणे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

अंबरनाथ येथील राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ठाणे जिल्हा उपध्यक्ष श्री.भरत बहिरा यांना ठाणे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक‌ सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे व्दारा जिल्हा क्रीडा व युवा पुरस्कार वितरण दिनांक १७.०२.२०२१
स्थळ -काशिनाथ घाणेकर सभागृह,वसंत विहार ठाणे (प) करण्यात आले.
युवक कल्याणात्मक तथा युवा
क्षेत्रात भरीव कामगीरी बाबत जिल्हातील उत्कृष्ट युवक ,युवती व युवा संस्था या प्रदान करण्यात येतो २०१८-१९ व २०१९-२० युवा पुरस्कार वितरण करण्यात आले *मा.श्री एकनाथजी शिंदे* (नगरविकास मंत्री तथा पालक मंत्री) यांचे हस्ते उत्कृष्ट युवक कामगीरी बाबत श्री.भरत पंढरीनाथ बहिरा( पर्यावरण रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन ) अंबरनाथ व श्री. अजित भालके शाहपुर युवती पुजा दिपक आवारे ठाणे यांना १०,००० रु.चा धनादेश सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले मंथन युवा प्रतिष्ठान वाशिंद व युवा संस्था महाराष्ट्र युवा संघ कोळीवली कल्याण यांना अध्यक्ष अजित बळीराम कारभारी(राज्य युवा पुरस्कार-महाराष्ट्र शासन) व सचिव नितीन कारभारी यांना रु. ५०,००० चा धनादेश सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रादान करण्यात आले प्रमुख उपस्थिती मान्यवर मा. श्री राजेश नार्वेकर* भा.प्र.से. जिल्हाधिकारी ठाणे जिल्हा,
मा. श्री विवेक फणसळकर भा.पो.से.
पोलीस आयुक्त, ठाणे जिल्हा , मा. डॉ. सुरेश मेकला भा.प्र.से. ../एसीपी
पोलीस सह आयुक्त ठाणे जिल्हा
जिल्हा क्रिडा आधिकारी ठाणे सौ. स्नेहल साळूंके व क्रीडा अधिकारी जुबेर शेख, भक्ती आंब्रे, सुचिता धमके, मधुरा सिंहासने, श्री. बाबुल कर सर, श्री.पाटील सर युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ सचिव नेहारिका बहिरा व सह खजिनदार दिशा गायकवाड उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button