Amalner

?️ अमळनेर कट्टा शिरूड दादासो व्ही झेड पाटील हायस्कूल विद्यार्थ्यांची आरोग्याबाबत घेतली जातेय उत्तम प्रकारे काळजी

?️ अमळनेर कट्टा शिरूड दादासो व्ही झेड पाटील हायस्कूल विद्यार्थ्यांची आरोग्याबाबत घेतली जातेय उत्तम प्रकारे काळजी

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील स्व दादासो विनायकराव झिपरु पाटील हायस्कुल येथील ९ वी १० वी वर्ग अगोदर पासून सुरू झाल्याने व ५ वि ते ८ वी आठवड्यापासून सुरू झाल्याने शालेय वेळ ११ ते २ असून मुख्यध्यापक राजेंद्र शिंदे सर हे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देत असून शाळेतील सर्वच शिक्षक व शिपाई देखील आपली कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतांना दिसून आले शाळेतील प्रत्येक ववर्गात स्वच्छता राखत सॅनिटायज करणे या बाबत शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची व्यवस्था तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क व सॅनिटायजर चा वापर असून स्वतंत्र बेंच वर बसून सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन केली जात असत या बाबत ची आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने या बाबत चे चित्र पाहून विद्यार्थ्यांना देखील शाळेत येण्याची उत्सुकता वाढू लागली असता पालक देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहे. तसेच शालेय समितीचे (स्थानिक डायरेक्टर) जयवंतराव पाटील यांचे देखील केंद्र पूर्वक लक्ष आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button