Surgana

आमदार नितीन पवारांच्या प्रयत्नांना यश, पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर…

आमदार नितीन पवारांच्या प्रयत्नांना यश, पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर…

विजय कानडे सुरगाणा

सुरगाणा : कळवण मतदारसंघाचे कार्यशाली आमदार नितीनभाऊ पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून
दिनांक २०, २१ जानेवारी २०२१ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मतदारसंघातील दोन्ही *कळवण व सुरगाणा तालुक्यातील खालील गावांतील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर झाले आहे
सुरगाणा तालुक्यातील कामे

१) अलंगुण- रु. २ कोटी ९९लक्ष
२) अंबाठा २- रु. ६०.८९ लक्ष
३) चिकाडी- रु. ४०.१८ लक्ष
४) हिरीडपाडा- रु. ४४.८३ लक्ष
५) घागबारी- रु. ३१.०३ लक्ष
६) हडकाईचोंड- रु. २३.४८ लक्ष
७) पिळुकपाडा- रु. २५.७९ लक्ष
८) पायरपाडा (शिंदे दि.)- २९.३१ लक्ष
९) केळुने- रु. ७०.७५ लक्ष
एकूण- ५ कोटी ६४ लक्ष

कळवण तालुक्यातील कामे

१) कोसवन- रु. ३७.२८ लक्ष
२) औत्यापाणी- रु. १५.५० लक्ष
३) सुपलेदिगर- रु. १५.५० लक्ष
४) बंधारपाडा- रु. २८.९४ लक्ष
५) मोहबारी- रु. ३७.०० लक्ष
एकूण- १ कोटी ३४ लक्ष

याप्रमाणे कामे मंजूर झाली असून, लवकरच कामांना सुरवात होऊन तालुक्यातील विकासाला चालना मिळणार आहे.
आमदार नितीनभाऊ ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करीत असून, नव्या दमाचा आमदार नक्कीच विकास करून दाखवणार असे सांगत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button