Amalner

?️ अमळनेर कट्टा…सात्री ग्रा.प.वर महेंद्र बोरसे यांच्या पॅनलचे वर्चस्व सरपंच पदी सौ सुनीता बोरसे तर उपसरपंच पदी सौ शिवांगी बोरसे यांची बिनविरोध निवड

?️ अमळनेर कट्टा…सात्री ग्रा.प.वर महेंद्र बोरसे यांच्या पॅनलचे वर्चस्व सरपंच पदी सौ सुनीता बोरसे तर उपसरपंच पदी सौ शिवांगी बोरसे यांची बिनविरोध निवड

अमळनेर : सात्री ग्रा.प.वर महेंद्र बोरसे यांच्या पॅनलचे वर्चस्व सरपंच पदी सौ सुनीता बोरसे तर उपसरपंच पदी सौ शिवांगी बोरसे यांची बिनविरोध निवड सात्री ग्रामपंचायत निवडणुकीत लोकमान्य पॅनलचे प्रमुख महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सातपैकी पाच जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिकून सलग चौथ्यांदा एक हाती सत्ता काबीज केली .सरपंच पदी सौ सुनीता बोरसे तर उपसरपंच पदी सौ शिवांगी बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी महेंद्र शाळिग्राम बोरसे ,सौ सुनीता सुनील बोरसे, सौ शिवांगी रावसाहेब बोरसे ,सौ सखुबाई छबिलाल भिल,सौ मीराबाई आसाराम भिल,हे नवनिर्वाचित सदस्य हजर होते तर सौ मालुबाई बोरसे व जगन्नाथ बाविस्कर हे दोन सदस्य गैहजर होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन श्री के .एल.ठाकरे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक श्री शामराव धनगर यांनी सहकार्य केलं बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी राघो मल्हारी बोरसे,रवींद्र नथू बोरसे, साहेबराब एलजी बोरसे,ज्ञानेश्वर गुलाब बोरसे ,गुलाब भीका बोरसे, लक्ष्मण गिरीधर भिल ,गुलचंद वक्रा मोरे,हिम्मत तापीराम बोरसे ,प्रकाश चैत्राम बोरसे , राजेंद्र भाऊराव बोरसे ,रामचंद्र राघो बोरसे ,भास्कर एलजी बोरसे,भिला साहेबराव बोरसे,खंडेराव मोरचंद मोरे, ज्ञानेश्वर अंबर भिल,ज्ञानेश्वर बाबूलाल बोरसे, सुभाष लोटन बोरसे, पुंडलिक बाबुराव बोरसे,संजय बरीकराव बोरसे ,अरुण दामू बोरसे,रमेश शामराव भिल, रामदास दगा बाविस्कर ,राजेंद्र देवचंद बाविस्कर, बन्सीलाल भिवसन बाविस्कर, शालीक सुकलाल बाविस्कर,सुरेश शंकर बाविस्कर,श्रीराम युवराज बागुल , सुकलाल गोविंदा भिल ,नागराज वेडू मोरे,आसाराम आत्माराम भिल, चिंतामण पवार ,ताणकू भिल,प्रभाकर बाबुराव,मगन रुपचंद भिल, जगन रुपचंद भिल, बोरसे,संदीप सुरेश बोरसे,सुभाष भिका बोरसे ,सूर्यकांत भीका बोरसे, आसाराम पवार,
पंडित शिकारी भिल ,शालिग्राम संतोष बोरसे, रामकृष्ण तापीराम बोरसे,राजेंद्र ठाकरे ,मनोहर बोरसे,भटू यशवंत बोरसे, प्रल्हाद सोनवणे ,गुमान ठाकरे ,धनराज दंगल बोरसे,श्रावण रजेसिंग सोनवणे ,रामलाल वक्रा मोरे, एकनाथ राजाराम सोनवणे ,बन्सीलाल नवल ठाकरे,आजय भिमराव भिल ‘भागवत आबंर भिल आदींनी प्रयत्न केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button