संदीप भाऊपाटील युवा फाऊंडेशन व माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत औषध वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी. विक्रम राजवर्धन
सध्या ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे या विषणुला रोखण्यासाठी भारत सरकारच्या आयुषमंत्रालया द्वारे सूचविनेत आलेले होमिओपॅथिक औषध दिनांक ३१ मे २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत कै.विठाबाई पाटील विद्यामंदिर ,रायगड कॉलनी , पाचगाव, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.या उपक्रमासाठी रायगड कॉलनी मित्र मंडळ व कै. विठाबाई पाटील विद्या मंदिर, रायगड कॉलनी पाचगाव यांनी सहकार्य केले आहे .तसेच माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल चे डॉ. संदीप शेटे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की आपणही या समज्या च काही देणं लागतो या उदात्त हेतू ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे लोकांनी सामाजिक अंतर ठेऊन याचा लाभ घ्यावा






