Pandharpur

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना विनम्र अभिवादन

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना विनम्र अभिवादन

प्रतिनिधी रफिक आत्तार

जि— जिज्ञासा जा जागृती ऊर्जा !!!
कोणत्याही व्यवस्था परिवर्तनासाठी गरजेचे तीन शद्ब. या तिन्ही शद्बांच सार एकाच नांवात जिजाऊ. जुलमी, अन्यायकारी राजवटी उलथवुन एक आदर्श स्वराज्य निर्माण करण्याचे बीज शिवरायांच्या मनात रुजविणार्‍या स्वराज्यप्रेरीका, राजमाता जिजाऊसाहेबांची आज जयंती !
जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
आज पंढरपूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून विनम्र अभिवादन करताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, समाजसेवक संजय बाबा ननवरे, संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा क्रांतीवीर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सागर दादा कदम,कृष्णा कवडे,सतिश माने,सागर चव्हाण, सोपन काका देशमुख,गणेश थिटे,गणेश जाधव,इत्यादी जिजाऊ प्रेमी उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button